Providing a safe home, emotional support, and dignity to senior citizens who have been abandoned.
प्रत्येक ज्येष्ठ नागरिक स्वातंत्र्याने, आनंदाने आणि अर्थपूर्ण नात्यांसह जीवन जगू शकेल असे करुणामय आश्रयस्थान निर्माण करणे.
24/7 nursing care, on-call doctors, medication management, and regular health checkups.
२४/७ नर्सिंग सेवा, कॉलवर डॉक्टर, औषध व्यवस्थापन, फिजिओथेरपी व रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध.
Providing healthy vegetarian meals daily with personalized dietary plans for residents.
दररोज पौष्टिक शाकाहारी जेवण व वैयक्तिक आहार योजना उपलब्ध.
Dormitory and single-stay rooms with safety features, CCTV monitoring, and comfortable living spaces.
वसतिगृह किंवा एकट्याने राहण्याची सोय, CCTV सुरक्षा, गरम पाणी आणि आरामदायी सुविधा उपलब्ध.
Community savings groups empowering women through financial support and mutual assistance.
महिलांना आर्थिक मदत, बचत आणि परस्पर सहकार्याद्वारे सक्षम करणारे सामुदायिक गट.
Games, festivals, spiritual services, and group activities to reduce loneliness and promote happiness.
एकटेपणा कमी करून आनंद वाढवण्यासाठी खेळ, सण-उत्सव, आध्यात्मिक सेवा आणि सामूहिक उपक्रम आयोजित केले जातात.
Our guiding principles for serving elderly citizens with dignity and compassion.
To create a compassionate sanctuary where every senior citizen lives with independence, joy, and meaningful connections.
प्रत्येक ज्येष्ठ नागरिक स्वातंत्र्याने, आनंदाने आणि अर्थपूर्ण नात्यांसह जीवन जगू शकेल असे करुणामय आश्रयस्थान निर्माण करणे.
To provide a safe and serene “home away from home” for elderly individuals with personalized care, medical support, and emotional comfort.
वयोवृद्धांसाठी सुरक्षित, शांत आणि घरासारखे वातावरण निर्माण करून वैयक्तिक मदत, वैद्यकीय सेवा आणि भावनिक आधार प्रदान करणे.